Skip to content
अनुवाद ३४:५-८

मोशेचा मृत्यू व दफन

अनुवाद ३४:५-८
५
आणि याहवेहने सांगितल्याप्रमाणे, याहवेहचा सेवक मोशे मोआब देशात मरण पावला.
६
याहवेहने त्याला मोआब देशातील बेथ-पौरजवळील खोर्‍यात पुरले, पण आजपर्यंत त्याला पुरले ते ठिकाण नक्की कुठे आहे हे कोणालाही ठाऊक नाही.
७
मृत्युसमयी मोशे एकशेवीस वर्षांचा होता तरीही त्याची दृष्टी कमी झाली नव्हती, की त्याची शक्ती कमी झाली नव्हती.
८
इस्राएली लोकांनी मोआबाच्या मैदानात मोशेसाठी विलाप करण्याचे तीस दिवस पूर्ण होईपर्यंत शोक केला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options