Skip to content
अनुवाद २३:२१-२२

अनुवाद २३:२१-२२

२१
तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला एखादा नवस करता, तेव्हा तो फेडण्यास विलंब लावू नये, कारण नवसांची फेड तत्परतेने करावी, अशी याहवेह तुमच्या परमेश्वराची अपेक्षा आहे. तसे न केल्याने तुम्ही पापाचे दोषी ठराल.
२२
परंतु तुम्ही नवस केला नसेल, तर ते मात्र पाप नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options