Skip to content
अनुवाद २३:१०-११

अनुवाद २३:१०-११

१०
एखादा पुरुष स्वप्नावस्थेमुळे रात्रीतून अशुद्ध झाला असेल, तर त्याने छावणीबाहेर जावे आणि बाहेरच राहावे.
११
पण जशी संध्याकाळ होईल तसे त्याने स्नान करावे व सूर्यास्तानंतर छावणीत परत यावे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options