Skip to content
अनुवाद २३:१५-१८

अनुवाद २३:१५-१८

१५
एखादा गुलाम आपल्या धन्यापासून पळून तुमच्याकडे आला असेल, तर तुम्ही त्याला त्याच्या धन्याच्या स्वाधीन करू नका.
१६
त्यांना जे गाव आवडेल, त्या गावात तुमच्यामध्ये त्यांना राहू द्यावे. तुम्ही त्यांना छळू नये.
१७
इस्राएलातील कन्या वा पुत्रांनी मंदिरातील देवदासी बनू नये.
१८
वेश्येच्या कमाईचा अथवा पुमैथुन करणार्‍याच्या मिळकतीचा पैसा याहवेह तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात नवस फेडण्यासाठी कोणीही आणू नये; कारण हे दान व दान देणारी व्यक्ती या दोन्हीही गोष्टी याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ होत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options