Skip to content
अनुवाद २३:७-८

अदोमी व मिसरी यांचा समावेश

अनुवाद २३:७-८
७
परंतु एदोमी लोकांना तुच्छ लेखू नका, कारण एदोमी तुमचे भाऊबंद आहेत. इजिप्तच्या लोकांचा तिरस्कार करू नका कारण त्यांच्या देशात तुम्ही परदेशी म्हणून राहिला होता.
८
त्यांच्यात जन्मलेल्या तिसर्‍या पिढीच्या संततीस याहवेहच्या सभेत प्रवेश करण्यास हरकत नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options