Skip to content
प्रेषित ३:४-५

प्रेषित ३:४-५

४
तेव्हा पेत्राने व योहानाने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र त्याला म्हणाला, “आमच्याकडे पाहा!”
५
त्यांच्याकडून काही मिळेल या अपेक्षेने त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options