Skip to content
प्रेषित २१:१५-१७

यरुशलेममध्ये आगमन

प्रेषित २१:१५-१७
१५
यानंतर आम्ही यरुशलेमकडे जाण्यास निघालो.
१६
कैसरीयातील काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि त्यांनी आम्हाला जिथे राहणार होतो त्या म्नासोनच्या घरी आणले. हा मनुष्य सायप्रसचा असून प्रारंभीच्या शिष्यांपैकी एक होता.
१७
आम्ही यरुशलेममध्ये आल्यावर विश्वासणार्‍यांनी आमचे प्रेमाने स्वागत केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options