Skip to content
प्रेषित १६:८-११

प्रेषित १६:८-११

म्हणून ते मुसिया प्रांतातून खाली त्रोवास येथे गेले.
रात्रीच्या वेळी पौलाने दृष्टान्तात असे पाहिले की मासेदोनियातील मनुष्य उभा राहून गयावया होऊन विनंती करीत आहे, “मासेदोनियात या व आम्हास मदत करा.”
१०
पौलाने हा दृष्टान्त पाहिल्यानंतर आपल्याला परमेश्वराने यांच्यामध्ये शुभवार्ता प्रचार करावयास बोलाविले आहे, असे समजून लगेच आम्ही मासेदोनियास जाण्याची तयारी केली.
११
आम्ही त्रोवास येथून जहाजात चढलो व सरळ समथ्राकेस पोहोचलो व दुसर्‍या दिवशी नियापुलीस येथे गेलो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options