Skip to content
2 तीमथ्य २:१-२

सेवाकार्यासाठी कृपेने बळकट व्हा

2 तीमथ्य २:१-२
१
माझ्या मुला, ख्रिस्त येशूंच्या ठायी जी कृपा आहे, तिच्यात सबळ हो.
२
ज्यागोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांच्या समोर माझ्याकडून ऐकल्या, त्या विश्वासू माणसांच्या स्वाधीन कर. जे इतरांनाही शिकविण्यास समर्थ आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options