Skip to content
2 थेस्सलनीकाकरांस १:११-१२

योग्यतेसाठी आणि गौरवासाठी प्रार्थना

2 थेस्सलनीकाकरांस १:११-१२
११
हे लक्षात ठेऊन, आपल्या परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या पाचरणासाठी योग्य करावे आणि सर्व चांगुलपणाची प्रत्येक इच्छा आणि विश्वासाच्या प्रत्येक कृत्याच्या सामर्थ्याने पूर्ण करावे, अशी आम्ही तुमच्यासाठी सतत प्रार्थना करतो.
१२
प्रभू येशूंच्या नावाचे गौरव तुमच्यामध्ये आणि तुमचे त्यांच्यामध्ये आपल्या परमेश्वराच्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने व्हावे ही आमची प्रार्थना आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options