Skip to content
2 शमुवेल १८:२४-२७

2 शमुवेल १८:२४-२७

२४
दावीद शहराच्या आतील व बाहेरील वेशीच्या मध्ये बसलेला असता. पहारेकरी भिंतीवरून वेशीच्या छपरावर चढून गेला, तेव्हा त्याने पाहिले की एक मनुष्य एकटाच धावत येत आहे.
२५
पहारेकर्‍याने राजाला आवाज देऊन ते सांगितले. राजाने म्हटले, “जर तो एकटाच आहे म्हणजे त्याच्याकडे चांगली बातमी असणार.” तो मनुष्य धावत जवळ जवळ येत होता.
२६
तेव्हा पहारेकर्‍याने अजून एक मनुष्य धावत येताना पाहिला आणि त्याने द्वारपालाला आवाज दिला, “पाहा, आणखी एक मनुष्य एकटाच धावत येत आहे.” राजाने म्हटले, “तो देखील चांगली बातमी आणत असणार.”
२७
पहारेकरी म्हणाला, “पहिला मनुष्य सादोकाचा पुत्र अहीमाज, याच्यासारखा धावत आहे असे मला वाटते,” राजाने म्हटले, “तो चांगला मनुष्य आहे. तो चांगलीच बातमी घेऊन येत असणार.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options