Skip to content
2 राजे २२:१-२

योशीयाची धार्मिक कारकीर्द सुरू होते

2 राजे २२:१-२
१
वयाच्या आठव्या वर्षी योशीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यदीदाह होते. ती बसकाथ येथील अदायाहची कन्या होती.
२
याहवेहच्या दृष्टीने जे योग्य तेच त्याने केले आणि उजवीकडे किंवा डावीकडे न वळता त्याचे पूर्वज दावीदच्या मार्गांचे पूर्णपणे पालन केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options