Skip to content
2 इतिहास २९:१-२

हिज्कीयाच्या नीतिमान राज्याची सुरुवात

2 इतिहास २९:१-२
१
वयाच्या पंचवीसाव्या वर्षी हिज्कीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीयाह, ती जखर्‍याहची कन्या होती.
२
त्याने आपला पिता दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options