मुख्य मजकुरावर जा
2 इतिहास २४:१-३

यहोयादाच्या मार्गदर्शनाखाली योआशाचे नीतिमान राज्य

2 इतिहास २४:१-३
जेव्हा योआश राजा झाला तेव्हा तो सात वर्षांचा होता. आणि त्याने चाळीस वर्षे यरुशलेममध्ये राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिबियाह होते; ती बेअर-शेबा येथील होती.
यहोयादा याजकाच्या सर्व वर्षांमध्ये योआशाने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य होते तेच केले.
यहोयादाने त्याच्यासाठी दोन पत्नींची निवड केली आणि त्याला पुत्र व कन्या झाल्या.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options