मुख्य मजकुरावर जा
2 इतिहास १७:१-२

यहोशाफाट आपले राज्य स्थिर करतो

2 इतिहास १७:१-२
त्याच्यानंतर त्याचा पुत्र यहोशाफाट हा राजा झाला. त्याने इस्राएलविरुद्ध युद्ध करण्यासाठी स्वतःला सशक्त केले.
त्याने यहूदीयाच्या सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये सैन्याचा तळ दिला आणि त्याचा पिता आसाने काबीज केलेल्या यहूदीया आणि एफ्राईमच्या नगरांमध्ये सैन्यांच्या छावण्या टाकल्या.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options