Skip to content
1 तीमथ्य ५:१-२

विश्वासणाऱ्यांशी आदराने वागणे

1 तीमथ्य ५:१-२
१
वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, तर तो जणू काही आपला पिताच आहे, असे मानून आदराने त्यांना बोध कर. जसे भावांशी बोलावे तसे तरुणांशी बोल.
२
वयस्कर स्त्रियांना मातेसमान वागणूक दे आणि तरूणींविषयी केवळ शुद्ध भावना बाळगून त्यांना बहिणींसमान वागणूक दे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options