Skip to content
1 तीमथ्य १:१-२

अभिवादन आणि अधिकार

1 तीमथ्य १:१-२
१
परमेश्वर आपले तारणकर्ता व ख्रिस्त येशू आपली आशा, यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूंचे प्रेषित म्हणून नेमलेला पौल याजकडून,
२
विश्वासातील माझा खरोखरचा पुत्र तीमथ्य यास,
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options