Skip to content
1 थेस्सलनीकाकरांस १:६-७

1 थेस्सलनीकाकरांस १:६-७

पवित्र आत्म्याने जो आनंद तुम्हाला दिला आहे, त्याद्वारे तुम्ही अतिशय क्लेशांमध्ये असतानाही संदेशाचा स्वीकार केला आणि आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाले;
आणि म्हणूनच मासेदोनिया व अखया येथील सर्व विश्वासणार्‍यांसाठी तुम्ही आदर्श झाले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options