1 शमुवेल ३०:९-१०
९
तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे पुरुष बेसोर खोर्याकडे आले, व काहीजण तिथेच मागे राहिले.
१०
त्यांच्यापैकी दोनशे माणसे खूप थकून गेली होती की, त्यांना ते बेसोर खोरे पार करता येईना, परंतु दावीद आणि इतर चारशे पुरुषांनी पाठलाग चालू ठेवला.