Skip to content
1 राजे १५:११-१३

1 राजे १५:११-१३

११
आसाने आपला पूर्वज दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.
१२
त्याने मंदिरातून पुरुषगामी करणार्‍यांना देशाबाहेर घालवून दिले आणि त्याच्या पूर्वजांनी केलेल्या मूर्ती देखील काढून टाकल्या.
१३
त्याने आपली आजी माकाह हिला राजमातेच्या पदावरून काढून टाकले, कारण तिने तिरस्करणीय अशी अशेराची उपासना करण्यासाठी एक मूर्ती घडविली होती. आसाने ती तोडली व किद्रोनच्या खोऱ्याजवळ जाळून टाकली,
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options