Skip to content
1 इतिहास ८:३३-३७

1 इतिहास ८:३३-३७

३३
नेराला कीश झाला, कीशाला शौल, शौलाला योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश-बाल हे पुत्र झाले.
३४
योनाथानाचा पुत्र: मरीब-बाल ला मीखाह झाला.
३५
मीखाहचे पुत्र: पीथोन, मेलेख, तरेया व आहाज.
३६
आहाजास यहोअद्दा, यहोअद्दाहास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री, जिम्रीस मोसा.
३७
मोसाला बिना, बिनाला राफाह, राफाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options