Skip to content
1 इतिहास ७:१५-१६

1 इतिहास ७:१५-१६

१५
माखीराने हुप्पीम व शुप्पीमची बहीण पत्नी केली; तिचे नाव माकाह. त्याच्या दुसर्‍या पुत्राचे नाव सलाफहाद. सलाफादाला फक्त कन्याच होत्या.
१६
माखीराची पत्नी माकाहला पुत्र झाला. त्याचे नाव तिने पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेष, त्याचे पुत्र ऊलाम व रेकेम.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options