1 इतिहास ४:१-८
१
यहूदाहचे वंशज: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल.
२
शोबालचा पुत्र रेआयाहला यहथ, यहथाला अहूमय व लाहाद झाला, ही सोराथी कुळे होत.
३
एटामाचे पुत्र: येज्रील, इश्मा, इद्बाश व त्यांची बहीण हस्सलेलपोनी होती.
४
पेनुएल गदोरचा पिता होता, आणि एजेरला हूशा झाला. हूरचे वंशज: ज्येष्ठपुत्र एफ्राथाह आणि तो बेथलेहेमाचा पिता होता.
५
तकोवाचा पिता अश्हूरला हेला व नाराह अशा दोन पत्नी होत्या.
६
नाराहच्या पोटी त्याला अहुज्जाम, हेफेर, तेमानी व अहष्टारी झाले. ही नाराहची संतती होती.
७
हेलाचे पुत्र: सेरथ, जोहर व एथ्नान
८
व कोस, जो आनूब व हस्सोबेबाह यांचा पिता होता, तसेच त्याच्यापासून हारूमाचा पुत्र अहरहेल याची कुळे निपजली.
Settings