Skip to content
1 इतिहास ३:२२-२३

1 इतिहास ३:२२-२३

२२
शखन्याहचे वंशज: शमायाह आणि त्याचे पुत्र: हट्टूश, इगाल, बारीहा, निरय्याह व शाफाट; एकूण सहा पुत्र.
२३
निरय्याहचे पुत्र: एलिओएनाइ, हिज्कीयाह व अज्रीकाम, एकूण तीन पुत्र.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options