Skip to content
1 इतिहास ३:१९-२०

1 इतिहास ३:१९-२०

१९
पदायाहचे पुत्र: जरूब्बाबेल व शिमी. जरूब्बाबेलाचे पुत्र: मशुल्लाम, हनन्याह. त्याच्या कन्येचे नाव शेलोमीथ.
२०
त्या शिवाय आणखी पाच पुत्र होते: हशूबाह, ओहेल, बेरेख्याह, हसद्याह व यूशाब-हेसेद.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options