Skip to content
1 इतिहास २९:२७-२८

1 इतिहास २९:२७-२८

२७
दावीदाने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनमध्ये आणि तेहतीस वर्षे यरुशलेममध्ये राज्य केले.
२८
तो वयोवृद्ध होऊन मरण पावला, त्याने दीर्घायुष्य घालविले, संपत्ती आणि मान मिळविला. त्याच्या जागी त्याचा पुत्र शलोमोन राज्य करू लागला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options