Zimmah बद्दल बायबलमधील वचने: 2. Two Gershonites
2. Two Gershonites बद्दल वचने
जो एथानचा पुत्र, जो जिम्माहचा पुत्र, जो शिमीचा पुत्र,
तेव्हा या लेवीय लोकांनी कामास सुरुवात केली: कोहाथी वंशातील: अमासय याचा पुत्र महथ आणि अजऱ्याह याचा पुत्र योएल; मरारी वंशातील: अब्दीचा पुत्र कीश आणि यहल्लेलेलाचा पुत्र अजर्याह; गेर्षोनी वंशातील: जिम्माहचा पुत्र योवाह आणि यवाहाचा पुत्र एदेन;