Skip to content

Zamzummims बद्दल बायबलमधील वचने

3 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. चौदाव्या वर्षी, केदोरलाओमेर व त्याचे मित्रराजे यांनी अष्टरोथ-कर्णईम येथील रेफाईम लोकांचा व हाम येथील जूजीम लोकांच्या टोळीचा व शावेह किर्याथाईम येथे एमी लोकांचा पराभव केला

  2. (तो देश तिथे राहाणाऱ्या रेफाईम लोकांचा देखील मानला जात होता; परंतु अम्मोनी लोक त्यांना जमजुम्मी म्हणत.

  3. त्यांच्या वंशातील लोक धिप्पाड आणि संख्येने पुष्कळ होते. ते अनाकी लोकांइतके उंच होते, परंतु अम्मोनी लोकांपुढून त्यांना याहवेहने घालवून दिले व त्यांच्या नाश केला. त्यांच्या जागी अम्मोन्यांनी त्या देशात वस्ती केली.