Wool बद्दल बायबलमधील वचने: Prohibited in the priest's temple dress
Prohibited in the priest's temple dress बद्दल वचने
“ ‘ते जेव्हा आतील अंगणाच्या द्वारातून प्रवेश करतील, तेव्हा त्यांनी तागाची वस्त्रे घालावी; आतील अंगणाच्या द्वारात किंवा मंदिरात सेवा करीत असताना त्यांनी कोणतेही लोकरीचे वस्त्र घालू नये.