मुख्य मजकुरावर जा

Uzza बद्दल बायबलमधील वचने: 2. Proprietor of the burial place of Kings Manasseh and Amon

2 वचने · 4 पैलू

2. Proprietor of the burial place of Kings Manasseh and Amon बद्दल वचने

  1. मनश्शेह आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला त्याच्या राजवाड्याच्या बागेत, उज्जाच्या बागेत पुरण्यात आले आणि त्याच्या ठिकाणी त्याच्या पुत्र आमोन राज्य करू लागला.

  2. उज्जाच्या बागेत त्याला त्याच्याच कबरेत मूठमाती देण्यात आली. आणि त्याच्या ठिकाणी त्याचा पुत्र योशीयाह राजा झाला.