मुख्य मजकुरावर जा

The Feast of Sabbatical Year बद्दल बायबलमधील वचने: Remission of debts

3 वचने · 13 पैलू

"The Feast of Sabbatical Year" साठी शोधा

Remission of debts बद्दल वचने

  1. प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी सर्व कर्ज माफ करावे.

  2. कर्जमाफीची प्रक्रिया अशी असावी: प्रत्येक सावकाराने आपल्याजवळ असलेल्या कोणाही इस्राएली बंधूचे कर्ज माफ करावे. त्यांना स्वतःच्या लोकांपैकी कोणाकडूनही पैसे घ्यावे लागणार नाहीत, कारण कर्जाची फेड करण्याची वेळ याहवेहने घोषित केली आहे.

  3. परदेशी पासून असलेले कर्ज तुम्हाला वसूल करता येईल, परंतु तुमच्याच बांधवांची देणी तुम्ही मुळीच वसूल करू नयेत.