मुख्य मजकुरावर जा

The Feast of Pentecost बद्दल बायबलमधील वचने: Sacrifices at

5 वचने · 14 पैलू

Sacrifices at बद्दल वचने

  1. याहवेहला सुवासिक होमार्पण म्हणून दोन तरुण गोर्‍हे, एक मेंढा व एक वर्षाची सात नरकोकरे अर्पण करा.

  2. प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ यांचे धान्यार्पण करावे; गोर्‍ह्याबरोबर दोन दशांश;

  3. आणि सात कोकर्‍यांकरिता प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे.

  4. तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड अर्पावा.

  5. नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण याबरोबरच ही अर्पणे त्यांच्या पेयार्पणासह अर्पावीत. गुरे निर्दोष असतील याची खात्री करावी.