मुख्य मजकुरावर जा

The Example of Christ बद्दल बायबलमधील वचने: Being guileless

2 वचने · 19 पैलू

"The Example of Christ" साठी शोधा

Being guileless बद्दल वचने

  1. यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आलेले आहे, कारण ख्रिस्ताने तुमच्यासाठी दुःख सहन करून तुमच्यासमोर एक आदर्श ठेवला आहे, यासाठी की तुम्ही त्यांचे अनुकरण करावे.

  2. “त्यांनी कधीही पाप केले नाही; आणि त्यांच्या मुखात कोणतेही कपट आढळले नाही.”