मुख्य मजकुरावर जा

The Comforter, the Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने: Imparts the love of God

3 वचने · 16 पैलू

"The Comforter, the Holy Spirit" साठी शोधा

Imparts the love of God बद्दल वचने

  1. इतकेच केवळ नव्हे तर क्लेशातही आनंद करतो, कारण आपणास माहीत आहे की दुःख हे धीर उत्पन्न करते.

  2. धीरामुळे, चारित्र्य; आणि चारित्र्यामुळे, आशा.

  3. आशेमुळे आपण लज्जित होणार नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराची प्रीती आपल्या अंतःकरणात ओतली गेली आहे.