The Comforter, the Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
इतकेच केवळ नव्हे तर क्लेशातही आनंद करतो, कारण आपणास माहीत आहे की दुःख हे धीर उत्पन्न करते.
धीरामुळे, चारित्र्य; आणि चारित्र्यामुळे, आशा.
आशेमुळे आपण लज्जित होणार नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराची प्रीती आपल्या अंतःकरणात ओतली गेली आहे.