मुख्य मजकुरावर जा

Stocks बद्दल बायबलमधील वचने

5 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तुम्ही माझ्या पायात बेड्या घालता; माझ्या पायांच्या तळव्यांना चिन्ह करून माझ्या सर्व मार्गावर तुम्ही लक्ष ठेवले आहे.

  2. ते माझे पाय साखळ्यांनी बांधतात; आणि माझ्या सर्व मार्गावर कडक नजर ठेवतात.’

  3. जसा बैल कापणार्‍याकडे जातो, तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला, हरिण जसे दोर्‍यांच्या फासात पाय टाकते

  4. पशहूराने यिर्मयाह संदेष्ट्याला पकडून फटके मारविले आणि याहवेहच्या मंदिराजवळच्या बिन्यामीन दरवाजाजवळ खोड्यात अडकवून ठेवले.

  5. असा हुकूम मिळाल्यावर त्यांना आतील कोठडीत ठेऊन त्यांचे पाय लाकडी खोड्यांत अडकविण्यात आले.