Stocks बद्दल बायबलमधील वचने: Feet fastened in, as a punishment
Feet fastened in, as a punishment बद्दल वचने
तुम्ही माझ्या पायात बेड्या घालता; माझ्या पायांच्या तळव्यांना चिन्ह करून माझ्या सर्व मार्गावर तुम्ही लक्ष ठेवले आहे.
ते माझे पाय साखळ्यांनी बांधतात; आणि माझ्या सर्व मार्गावर कडक नजर ठेवतात.’
जसा बैल कापणार्याकडे जातो, तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला, हरिण जसे दोर्यांच्या फासात पाय टाकते