मुख्य मजकुरावर जा

Shelemiah बद्दल बायबलमधील वचने: 4. A priest made treasurer by Nehemiah

1 वचन · 8 पैलू

4. A priest made treasurer by Nehemiah बद्दल वचने

  1. मी शेलेम्याह याजक, सादोक शास्त्री आणि पदायाह नामक लेवींना कोठारांत अधिकारी म्हणून नेमले व त्यांचा मदतनीस म्हणून हानान, जो जक्कूराचा पुत्र व मत्तन्याहचा नातू होता, याची नेमणूक केली. कारण हे सर्वजण विश्वासयोग्य मानले जात होते. आपल्या लेवी बांधवांना अर्पणाचे वाटप प्रामाणिकपणे करण्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली.