मुख्य मजकुरावर जा

Shebna बद्दल बायबलमधील वचने: 2. An official of the king

5 वचने · 2 पैलू

2. An official of the king बद्दल वचने

  1. प्रभू, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “जा, या कारभाऱ्याला सांग, राजवाड्याचा प्रशासक शेबनाला सांग:

  2. तुम्ही इथे काय करत आहात आणि या दगडातून स्वतःसाठी कबर कापण्याची उंचीवर तुमची कबर कोरण्याची, आणि या खडकात तुमची विश्रांतीची जागा तयार करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली आहे?

  3. “हे बलवान पुरुषा, याहवेहच तुला घट्ट पकडून ठेवणार आहेत आणि आता तुला झुगारून फेकणार आहेत.

  4. ते तुला हातामध्ये चुरगाळून, चेंडूसारखे, दूर ओसाड प्रदेशात भिरकावून देणार आहे आणि तिथेच तुझा अंत होईल. ज्या रथांचा तुला इतका अभिमान होता ते तुझ्या मालकाच्या घरास लज्जित करतील.

  5. मीच तुला तुझ्या पदावरून काढून टाकेन आणि या अधिकाराच्या स्थानावरून ढकलून देईन.