Skip to content

Shabbethai बद्दल बायबलमधील वचने

3 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. फक्त असाहेलचा पुत्र योनाथान, तिकवाहचा पुत्र यहज्याह, ज्यांना मशुल्लाम व शब्बथई लेवी यांनी पाठिंबा दिला होता त्यांनी या योजनेला विरोध दर्शविला.

  2. लेवी—येशूआ, बानी, शेरेब्याह, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीयाह, मासेयाह, कलीता, अजर्‍याह, योजाबाद, हानान व पेलतियाह—यांनी तिथे उभे असलेल्या लोकांना नियमशास्त्राची माहिती स्पष्ट करून सांगितली.

  3. शब्बथई व योजाबाद हे दोघे लेव्यांचे प्रमुख परमेश्वराच्या भवनाचा बाहेरील कामाचे अधिकारी होते;