Seduction बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
ते अशा प्रकारचे लोक आहेत की ते घरांमध्ये शिरतात व पापांनी दबलेल्या, सर्वप्रकारच्या दुष्ट वासनांनी वेढलेल्या व सतत शिकत असूनही ज्यांना सत्य कधीही उमगले नाही, अशा स्त्रियांना वश करतील.
परंतु दुष्ट आणि भोंदू लोक हे दुसर्यांना फसवून आणि स्वतः फसून अधिक वाईटाकडे जातील.