Skip to content

Rye बद्दल बायबलमधील वचने: Used in bread

1 वचन · 3 पैलू

Used in bread बद्दल वचने

  1. “तू गहू, जव, शेंगा, डाळ, बाजरी आणि खपल्या गहू घे; आणि ते एका पात्रात साठव व त्याची भाकर बनवण्यासाठी त्याचा वापर कर. तुझ्या कूशीवर निजलेले असताना तीनशे नव्वद दिवस तुला ती खावयाची आहे.