मुख्य मजकुरावर जा

Rye बद्दल बायबलमधील वचने: Cultivated in Canaan

1 वचन · 3 पैलू

Cultivated in Canaan बद्दल वचने

  1. मग त्याने शेत नांगरून तयार केले, तर तो त्यात शहाजिरे व जिऱ्याची पेरणी करत नाही काय? तो गव्हाच्या ठिकाणी गहू आणि जव सरीने लावत नाही का? आणि ज्वारीच्या वाफ्यात ज्वारी पेरत नाही का?