Rechabites बद्दल बायबलमधील वचने: A family of Kenites descended from Rechab, through Jonadab
A family of Kenites descended from Rechab, through Jonadab बद्दल वचने
आणि याबेस येथे राहणारी सोफारी कुळे: तिराथी, शिमाथी व सुकाथी. रेखाब घराण्याचा मूळ पुरुष हम्मथच्या वंशातील ही केनी कुळे होती.
परंतु त्यांनी द्राक्षारस घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, “आम्ही पीत नाही, कारण आमचा पूर्वज, रेखाबचा पुत्र योनादाब याने आम्हाला अशी आज्ञा केली की, आम्ही किंवा आमच्या वंशजापैकी कोणीही कधीही द्राक्षारस पिऊ नये.