Quail बद्दल बायबलमधील वचने: Miracle of, in the wilderness of Sin
Miracle of, in the wilderness of Sin बद्दल वचने
त्या संध्याकाळी लावे पक्षी त्यांच्या वस्तीवर येऊन उतरले व त्यामुळे छावणी व सभोवतालची सर्व जमीन झाकली गेली आणि सकाळी छावणी सभोवती दवबिंदूंचा थर जमला होता.