Orpah बद्दल बायबलमधील वचने: Daughter-in-law of Naomi. 2 वचने · 1 पैलू सर्व 2 Daughter-in-law of Naomi. 2 Daughter-in-law of Naomi. बद्दल वचने रूथ १:४त्यांनी मोआबी स्त्रियांशी विवाह केला, एकीचे नाव ओफराह आणि दुसरीचे रूथ. दहा वर्षे ते तिथे राहिल्यानंतर,रूथ १:१४त्या पुन्हा आणखीच मोठ्याने रडू लागल्या. नंतर ओफराहने तिच्या सासूचे चुंबन घेऊन तिचा निरोप घेतला, परंतु रूथ तिला बिलगून राहिली.