Omar बद्दल बायबलमधील वचने: Son of Eliphaz, grandson of Esau.
Son of Eliphaz, grandson of Esau. बद्दल वचने
एलीफाजचे पुत्र: तेमान, ओमर, सेपो, गाताम व केनाज होते.
एसावाची नातवंडे त्यांच्या नावांनी ओळखल्या जाणार्या कुळांचे प्रमुख झाले: एसावाचा प्रथमपुत्र एलीफाजचे पुत्र: त्यांची नावे ही: तेमान, ओमर, सेपो, केनाज,
एलीफाजचे पुत्र: तेमान, ओमर, सेपो, गाताम व केनाज, तिम्नाद्वारे: अमालेक.