मुख्य मजकुरावर जा

Nephtoah बद्दल बायबलमधील वचने: A stream between Judah and Benjamin.

2 वचने · 1 पैलू

A stream between Judah and Benjamin. बद्दल वचने

  1. तिथून ती सीमा त्या डोंगराच्या माथ्यापासून नेफतोआहच्या झर्‍यापर्यंत आणि तिथून एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून बालाह म्हणजेच किर्याथ-यआरीमपर्यंत पोहोचते.

  2. दक्षिणेकडील सीमा किर्याथ-बआल (म्हणजे किर्याथ-यआरीम) नगराच्या बाहेरील बाजूपासून सुरू झाली व ती नेफतोआहच्या झर्‍याकडे पोहोचली.