मुख्य मजकुरावर जा

Mowing बद्दल बायबलमधील वचने

4 वचने

प्रमुख बायबल वचने

  1. कापलेल्या गवतावर पडणार्‍या पावसाप्रमाणे, पृथ्वीला पाणी देणार्‍या सरीप्रमाणे तो होवो.

  2. ते सकाळी नवीन उगवते, पण सायंकाळपर्यंत करपून जाते.

  3. कापणार्‍यांच्या हातात काहीही पडत नाही, की बांधणार्‍यांनाही पेंढ्या मिळत नाहीत.

  4. सार्वभौम याहवेहने मला जे दाखविले, ते हे आहे: जेव्हा राजाच्या पिकांची कापणी झाली आणि पुढचे पीक येणार होते, तेव्हा याहवेह टोळांची एक प्रचंड झुंड तयार करीत होते.