मुख्य मजकुरावर जा

Moab बद्दल बायबलमधील वचने

2 वचने · 2 पैलू

"Moab" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. थोरल्या मुलीला पुत्र झाला, तिने त्याचे नाव मोआब असे ठेवले व तो मोआबी राष्ट्राचा मूळ पुरुष झाला.

  2. याहवेहने मोआब देशात इस्राएली लोकांबरोबर जो करार करण्याची मोशेला आज्ञा दिली होती त्याच्या या अटी आहेत, त्यांनी होरेब पर्वतावर जो करार केला होता तो विस्तारित असा आहे.